अजितदादांचा स्वॅग, आमदाराला म्हणतात |आता खिशातलं देऊ का?पाहा मजेदार किस्सा |Ajit Pawar | Maharashtra

2022-01-27 395

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक शैली, रांगडा बाणा आणि जे आहे ते तोंडावर बोलायचं यासाठी ओळखले जातात. अजितदादांचा असाच किस्सा समोर आला. त्याचं झालं असं जिल्हा नियोजन बैठक सुरु होती. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून दादा या बैठकीला होते. यावेळी एका आमदारानं अजितदादांकडे वाढीव निधीची मागणी केली, फक्त मागणी करुन हा आमदार थांबला नाही तर सतत जोर लावायला लागला. तेव्हा दादा चिडले आणि त्यांच्या खास शैलीत आता काय खिशातून पैसा देऊ, इथं काय सौदा चालू हाय का असा खरमरीत सवाल विचारला. त्यानंतर एकच हशा पिकला.guru vo
#Aajitpawar #NCP #Rokhthokmeeting #Sanjaymamashinde
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires